६ वी विषय – शारीरिक शिक्षण वर्णनात्मक नोंदी
सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन
मूल्यमापन वर्णनात्मक – नोंदी
विषय – शारीरिक शिक्षण
1 | >> मैदान स्वच्छ राखण्यास मदत करतो. |
3 | >> खेळाच्या विविध स्पर्धेत सहभागी होतो. |
5 | >> शारीरिक श्रम आनंदाने करतो. |
5 | >> विविध खेळाची माहिती करून घेतो. |
5 | >> स्पर्धेत आपल्या गटाचे नेतुत्व करतो. |
14 | >> विविध योगासने कुशलतेने करतो. |
14 | >> योगासानाविषयी माहिती सांगतो. |
14 | >> प्राणायाम नियमितपणे करतो. |
16 | >> खेळाची विविध कौशल्य आत्मसात करतो. |
16 | >> शालेय , खेळाच्या शिस्तीचे पालन करतो. |
16 | >> सूर्यनमस्कार नियमितपणे करतो. |
17 | >> विविध योगासनाची माहिती घेतो. |
18 | >> मैदानावरील विविध कामे आवडीने करतो. |
18 | >> खेळात राष्ट्रभक्ती मूल्याची जोपासना करतो. |
18 | >> योगासनाचे प्रकार मन लावून करतो. |
19 | >> योगासनाचे प्रकार करून दाखवतो. |
21 | >> मनोरंजक खेळात सहभागी होतो. |
21 | >> वैयक्तिक खेळाच्या स्पर्धेत सहभागी होतो. |
24 | >> आरोग्यदायी सवयीचे पालन करतो. |
25 | >> कोणत्याही खेळात स्वतःहून भाग घेतो. |
25 | >> आंतरराष्ट्रीय खेळाची माहिती करून घेतो. |
41 | >> स्वच्छतेचे महत्व जाणतो. नेहमी स्वच्छ राहतो. |
41 | >> परिसर स्वच्छ ठेवण्यास तत्परता दाखवतो. |
51 | >> सामुहिक खेळाच्या स्पर्धेत सहभागी होतो. |
54 | >> जय पराजय आनंदाने स्विकारतो. |
91 | >> इतरांना घेऊन मैदानाची आखणी करतो. |
161 | >> स्पर्धेत चुरशीने खेळतो. |
415 | >> खिलाडू वृत्तीने प्रत्येक खेळ चुरशीने खेळतो. |
417 | >> पंचाच्या निर्णयाचे आदर करतो. |
718 | >> खेळामध्ये खिलाडूवृत्ती दाखवतो. |
सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन
मूल्यमापन अडथळ्याच्या – नोंदी
विषय – शारीरिक शिक्षण
1 | >> मैदानावरील खेळाचे नियम पाळत नाही. |
2 | >> योगासनाचे प्रकार कुशलतेने करत नाही. |
3 | >> सर्व खेळाच्या नियमांचे पालन करत नाही. |
4 | >> स्वच्छतेच्या संदेशाचे पालन करत नाही. |
5 | >> प्रकल्पा खेळाची माहिती सादर करत नाही . |
6 | >> सर्व गोष्टी वेळेत पूर्ण करत नाही. |
7 | >> सर्व खेळाचे नियम जाणून घेत नाही. |
8 | >> सांघिक खेळात इतरांना मार्गदर्शन करत नाही. |
9 | >> सर्व खेळाचे नियम जाणून घेत नाही. |
10 | >> आरोग्या विषयी जागरूक नाही . |
11 | >> आरोग्या विषयी जागरूक नाही. |
12 | >> मैदानाची निगा राखत नाही. |
13 | >> स्वच्छतेच्या संदेशाचे पालन करत नाही. |
14 | >> प्रकल्पा खेळाची माहिती सादर करत नाही. |
15 | >> सांघिक खेळात इतरांना मार्गदर्शन करत नाही. |
16 | >> नितमित स्वच्छ राहत नाही. |
17 | >> वेळेचे काटेकोर पणे पालन करत नाही. |
18 | >> सर्व खेळाचे नियम पाळत नाही . |
19 | >> खेळाडू वृत्तीने प्रत्येक खेळ चुरशीने खेळत नाही. |
20 | >> खेळाचे महत्व समजून घेत नाही. |
21 | >> विविध खेळात व स्पर्धेत भाग घेत नाही. |
22 | >> हस्तमुक्त हालचाली जलदपणे करत नाही. |
23 | >> वेळेचे काटेकोर पणे पालन करत नाही. |
24 | >> पारंपारिक खेळ आवडीने खेळत नाही. |
25 | >> सूर्य नमस्कार कुशलतेने करत नाही. |
26 | >> सर्व खेळ आवडीने खेळत नाही. |
27 | >> सुचवलेले व्यायाम प्रकार अचूक करत नाही. |
28 | >> साहित्याची काळजीपूर्वक हाताळणी करत नाही. |
29 | >> खडे व बैठे कवायत प्रकार करत नाही. |
30 | >> प्रकल्प खेळाडूची माहिती सादर करत नाही. |
31 | >> प्रकल्प खेळाडूची माहिती सादर करत नाही. |
32 | >> प्रकल्प खेळाचे नियम माहिती सादर करत नाही. |
33 | >> प्रकल्प खेळाचे नियम माहिती सादर करत नाही. |
34 | >> सर्व खेळाचे नियम पाळत नाही . |