६ वी विषय – विज्ञान वर्णनात्मक नोंदी | 6th Class Sub- Science Varnanatmak Nondi

६ वी विषय – विज्ञान वर्णनात्मक नोंदी | 6th Class Sub- Science Varnanatmak Nondi

६ वी विषय – विज्ञान वर्णनात्मक नोंदी

6th Science

सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन

मूल्यमापन वर्णनात्मक – नोंदी

विषय –  विज्ञान

1 >> वस्तूंची प्रतिकृती सुंदर सुबक बनवतो.
2 >> परीसरात घटनांची तत्काळ नोंद घेतो.
3 >>  विविध छोटेखानी प्रयोग स्वत: करून बघतो.
4 >> स्वतःला पडलेले प्रश्न विचारतो.
5 >>  अंधश्रध्दा दूर करण्यासाठी सतत प्रयत्न शील असतो.
6 >>  विचारलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरे देतो.
7 >>  विविध वस्तूंचा वापर उपयोग स्पष्ट करतो.
8 >>  सहलीच्या ठिकाणी नकाशाचा वापर करतो.
9 >>  आरोग्यदायी सवयींचे पालन करतो.
10 >>  प्रयोग करताना केलेली कृती सांगतो.
11 >>  विज्ञानातील गमती-जंमती सांगतो.
12 >>  विज्ञानाचे चमत्कार याविषयी मदतही देतो.
13 >>  विषया संदर्भाने विचारपूर्वक अचूक माहिती देतो.
14 >>  विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे अचूक देतो.
15 >> प्रत्येक गोष्टीकडे जिज्ञासु वृत्तीने बघतो.
16 >> केव्हा काय करणे योग्य / अयोग्य सांगतो.
17 >> वैज्ञिनक व संशोधक यांची पुस्तके वाचतो.
18 >>  ज्ञानेन्रीय स्वच्छता गरज व महत्व जाणतो.
19 >> सर्व प्राणी मात्रांच्या प्राथमिक गरजा समजून घेतो.
20 >>  विज्ञान प्रदर्शनात भाग घेण्यासाठी साहित्यं तयार करतो.
21 >> प्राणीमात्रा संबंधी योग्य प्रशन विचारतो.
22 >> प्रयोगाची केलेली कृती क्रमवार सांगतो.
23 >> प्रयोगाची रचना केलेली प्रमाणबद्ध आकृती काढतो.
24 >> सुचवलेली घटना अचूक व स्पष्ट शब्दात सांगतो.
25 >> सार्वजनिक ठिकाणांची काळजी घेतो.
26 >>  प्रयोग साहित्य काळजीपूर्वक वापरतो.
27 >>  कोणत्या सवयी योग्य / अयोग्य इतरांना पटवून देतो.
28 >>  का घडले असेल यासारखे प्रश्न विचारतो.
29 >> प्रयोगाअंती अनुभवासह आपले मत सांगतो.
30 >> विविध वैज्ञानिक संकल्पान समजून घेतो.

 

सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन

मूल्यमापन अडथळ्याच्या – नोंदी

विषय –  विज्ञान

1 >>  कोणत्या सवयी योग्य / अयोग्य सांगत नाही.
2 >> पररसरातील बदलाबाबत माहिती ठेवत नाही.
3 >> साहित्याची मांडणी कशी करावी ते समजत नाही.
4 >> साहित्याची माांडणी चुकीच्या पद्दतीने करतो.
5 >> शरीर व ज्ञानेद्रीयाची स्वछता ठेवत नाही.
6 >>  आरोग्यदायी सवयीांचे पालन करत नाही.
7 >>  विज्ञान प्रदर्शनात भाग घेत नाही.
8 >> भूत यासारखया कल्पनांकडे जास्त आकर्षित होतो.
9 >> विज्ञान प्रयोग करताना खूपच घाबरतो.
10 >> विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देता येत नाही.
11 >>  सर्व प्राणी मात्रांच्या प्राथमिक गरजा समजून घेत नाही.
12 >> जादूटोणा, मांञिक याबाबींकडे जास्त लक्ष देतो.
13 >> प्रयोगासाठीचे साहित्य निष्काळजीने हाताळतो.
14 >>  घडलेल्या घटनाांबाबत खुळचट कल्पना माांडतो.
15 >> अंधश्रद्देवर पटकन विश्वास ठेवतो.
16 >> ज्ञानेन्रीय स्वच्छता गरज व महत्व जाणत नाही.
17 >> विज्ञानाबाबत कोणताच प्रश्न कधीच विचारत नाही.
18 >> आजारपणाबाबत  देव या सांकल्पनेस प्राधान्य देतो.
19 >> कोणत्याही गोष्टीचे कारण जाणून घेत नाही.
20 >> विचारलेल्या प्रश्नांची चुकीची उत्तरे देतो.
21 >> परीसरातील साजीवा बाबत माहिती नाही.
22 >> केलेल्या कृतीचा क्रम साांगता येत नाही.
23 >> केलेल्या कृतीचा क्रम सांगताना क्रम मागे पुढे करतो.
24 >>  परीसरातील घडनांचे निरीक्षण करत नाही.
25 >> विज्ञानाचे चमत्कार याविषयी माहिती घेत नाही.
26 >>  आरोग्यदायी सवयींचे पालन करत नाही.
27 >> केव्हा काय करावे हे समजत नाही.
28 >> दिलेल्या साहित्यामधून प्रगोयासाठीचे साहित्य निवडता येत नाही
29 >>  विविध छोटेखानी प्रयोग स्वत: करत नाही.
30 >> स्वतःला पडलेले प्रश्न विचारत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page