६ वी विषय – समाजशास्त्र वर्णनात्मक नोंदी
सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन
मूल्यमापन वर्णनात्मक – नोंदी
विषय – समाजशास्त्र
1 | >> ऐतिहासिक ठिकाणांचे जतन करावे हे जाणतो. |
2 | >> सहशालेय उपक्रमात आवडीने सहभागी घेतो. |
3 | >> घटनेमागील योग्य करणे शोधून सांगतो. |
4 | >> सुचवलेली घटना जशीच्या तशी सांगतो. |
5 | >> सुचवलेला भाग नकाशात रंगुवून दाखवतो. |
6 | >> पुरातन वस्तूकडे पाहण्याचा दृष्टीकोन चांगला आहे. |
7 | >> विषया संदर्भाने योग्य, समर्पक माहिती देतो. |
8 | >> पृथ्वी विषयी माहिती सांगतो. |
9 | >> देशाविषयी नाटयीकरणात प्रेम व्यक्त करतो. |
10 | >> प्राचीन काळा विषयी सांगतो. अन्नाचे महत्व ओळखतो. |
11 | >> ऐतिहासिक घडामोडींच्या सनावळी सांगतो. |
12 | >> प्रश्नांची स्पष्ट व योग्य स्वरुपात उत्तरे देतो. |
13 | >> बदलत जाणारे काळाच्या प्रवाहास जाणतो |
14 | >> घटनेमागील स्वतःचा अनुभव सांगतो. |
15 | >> नागरिक म्हणून स्वतःची जबाबदारी ओळखतो. |
16 | >> ऐतिहासिक वस्तू / चित्रांचा संग्रह करतो. |
17 | >> प्रयोगाची कृती सफाईदारपणे करतो. |
18 | >> पुरातन वस्तूची काळजी घेतो. |
19 | >> ऐतिहासिक स्थळांची काळजी घेतो. |
20 | >> इतिहासाची साधने सांगतो. नकाशात सुचवलेले ठिकाण शोधतो. |
21 | >> आपले अधिकार व कर्तव्य विषयी सांगतो. |
22 | >> इतिहास कसा तयार होते सांगतो. |
23 | >> प्राथमिक गरजा व संवर्धन या बाबत बोलतो. |
24 | >> पौराणिक नाटयीकारणात सहभागी होते. |
25 | >> नागरी जीवन व मिळणाऱ्या सुविधा बाबत जाणतो. |
26 | >> कर भरण्याचे फायदे व महत्व स्पष्ट करतो. |
27 | >> विविध भौगोलिक स्थितीबद्दल माहिती घेतो. |
28 | >> इतिहासाची कालगणना सांगतो. |
29 | >> ऐतिहासिक नाटयीकारणात सहभागी होते. |
30 | >> परिसरातील ऐतिहासिक बाबींची माहिती मिळवतो. |
सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन
मूल्यमापन अडथळ्याच्या – नोंदी
विषय – समाजशास्त्र
1 | >> नागरिक म्हणून स्वतःची जबाबदारी ओळखत नाही. |
2 | >> आपले अधिकार व कर्तव्य विषयी सांगत नाही. |
3 | >> ऐतिहासिक घडामोडींच्या सनावळी सांगत नाही. |
4 | >> इतिहासाची कालगणना सांगता येत नाही. |
5 | >> इतिहास कसा तयार होते सांगता येत नाही. |
6 | >> ऐतिहासिक स्थळांची काळजी घेत नाही. |
7 | >> प्राचीन काळा विषयी सांगत नाही. |
8 | >> इतिहासाची साधने सांगता येत नाहीत. |
9 | >> विविध भौगोलिक स्थितीबद्दल माहिती घेत नाही. |
10 | >> विषया संदर्भाने योग्य, समर्पक माहिती देत नाही. |
11 | >> बदलत जाणारे काळाच्या प्रवाहास जाणत नाही. |
12 | >> सहशालेय उपक्रमात सहभागी होत नाही. |
13 | >> प्रश्नांची स्पष्ट व योग्य स्वरुपात उत्तरे देत नाही. |
14 | >> घटनेमागील योग्य करणे शोधून सांगत नाही. |
15 | >> प्रयोगाची कृती सफाईदारपणे करत नाही. |
16 | >> पौराणिक नाटयीकारणात सहभागी होत नाही. |
17 | >> पृथ्वी विषयी माहिती सांगत नाही. |
18 | >> सुचवलेला भाग नकाशात रंगुवून दाखवत नाही. |
19 | >> घटनेमागील स्वतःचा अनुभव सांगत नाही. |
20 | >> पुरातन वस्तूकडे पाहण्याचा दृष्टीकोन चांगला नाही. |
21 | >> देशाविषयी नाटयीकरणात प्रेम व्यक्त करत नाही. |
22 | >> सुचवलेली घटना जशीच्या तशी सांगत नाही. |
23 | >> ऐतिहासिक वस्तू / चित्रांचा संग्रह करत नाही. |
24 | >> प्राथमिक गरजा व संवर्धन या बाबत बोलत नाही. |
25 | >> पुरातन वस्तूची काळजी घेत नाही. |