६ वी विषय – गणित वर्णनात्मक नोंदी | 6th Class Sub- Maths Varnanatmak Nondi

६ वी विषय – गणित वर्णनात्मक नोंदी | 6th Class Sub- Maths Varnanatmak Nondi

६ वी विषय – गणित वर्णनात्मक नोंदी

6th Maths

सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन

मूल्यमापन वर्णनात्मक – नोंदी

विषय –  गणित

1 >>  गणिताचे व्यावहारिक जीवनात उपयोग सांगतो.
2 >>  शाब्दिक उदाहरण तोंडी सोडवतो.
3 >>  गणिती स्वाध्याय स्वतःच्या शैलीने सोडवतो.
4 >>  परिसरातील भौमितिक आकार सांगतो.
5 >>  संख्यातील संख्येची स्थान व किंमत सांगतो.
6 >>  संख्या कशा तयार होतात हे स्पष्ट करतो.
7 >>  गणित विषयाची विशेष आवड आहे.
8 >>  भौमितिक आकृत्याची नावे अचूकपणे सांगतो.
9 >>  विविध आकृत्या जलद गतीने काढतो.
10 >>  संख्येचा वर्ग स्वतः तयार करतो.
11 >>  गणिती स्वाध्याय सोडवतो.
12 >>  आकृत्यांची नावे सांगतो.ते. व आकृत्या काढतो.
13 >>  उदाहरण सोडवल्यानंतर पडताळा घेतो.
14 >>  नमुना प्रश्नपत्रिका सोडवतो.
15 >>  तोंडी उदा.अचूक व जलदपणे सोडवतो.
16 >>  आकृत्या प्रमाणबद्ध व अचूकतेने काढतो.
17 >>  सुचवलेल्या क्रिया योग्य व जलद रीतीने पूर्ण करतो.
18 >>  विविध गणितीय संकल्पना समजून सांगतो.
19 >>  उदाहरण सोडवताना इतरांना मदत करतो.
20 >>  संख्यावरील क्रिया जलद व सफाईने करतो.
21 >>  उदाहरण पाहतो व त्याच्या पायऱ्या अचूक सांगतो.
22 >>  उदाहरण सोडवताना सूत्रांचा वापर करतो.
23 >>  गणिती क्रिया जलदपणे करतो.
24 >>  गणिती सूत्रांचे पाठांतर करतो.
25 >>  सोडवलेल्या उदाहरणाची पडताळणी करतो.
26 >>  गणिताचे व्यावहारिक जीवनात महत्व जाणतो.
27 >>  घरचा अभ्यास नियमितपणे करतो.
28 >>  विविध प्रकारच्या संख्या ओळखून सांगतो.
29 >>  विविध प्रकारच्या संख्या लिहितो.
30 >>  गणिती क्रिया करताना इतरांना समजावून सांगतो.

 

सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन

मूल्यमापन अडथळ्याच्या – नोंदी

विषय –  गणित

1 >>  गणिताचे व्यावहारिक जीवनात उपयोग सांगत नाही.
2 >>  शाब्दिक उदाहरण तोंडी सोडवत नाही.
3 >>  गणिती स्वाध्याय स्वतःच्या शैलीने सोडवत नाही.
4 >>  परिसरातील भौमितिक आकार सांगत नाही.
5 >>  गणित विषयाची विशेष आवड नाही.
6 >>  भौमितिक आकृत्याची नावे चूकीची सांगतो.
7 >>  संख्येचा वर्ग स्वतः तयार करत नाही.
8 >>  गणिती स्वाध्याय सोडवत नाही.
9 >>  उदाहरण सोडवल्यानंतर पडताळा घेत नाही.
10 >>  नमुना प्रश्नपत्रिका सोडवत नाही.
11 >>  तोंडी उदा.अचूक व जलदपणे सोडवत नाही.
12 >>  आकृत्या प्रमाणबद्ध व अचूकतेने काढत नाही.
13 >>  सुचवलेल्या क्रिया योग्य पूर्ण करत नाही.
14 >>  विविध गणितीय संकल्पना समजून सांगत नाही.
15 >>  उदाहरण सोडवताना इतरांना मदत करत नाही.
16 >>  उदाहरण पाहतो व त्याच्या पायऱ्या चूकीच्या सांगतो.
17 >>  उदाहरण सोडवताना सूत्रांचा वापर करत नाही.
18 >>  गणिती क्रिया जलदपणे करत नाही.
19 >>  गणिती सूत्रांचे पाठांतर करत नाही.
20 >>  सोडवलेल्या उदाहरणाची पडताळणी करत नाही.
21 >>  गणिताचे व्यावहारिक जीवनात महत्व जाणत नाही.
22 >>  घरचा अभ्यास नियमितपणे करत नाही.
23 >>  विविध प्रकारच्या संख्या ओळखून सांगत नाही.
24 >>  विविध प्रकारच्या संख्या लिहित नाही.
25 >>  गणिती क्रिया करताना समजावून सांगत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page