1 |
>> इतरांचे मत लक्षपूर्वक ऐकतो. |
2 |
>> दिलेल्या सूचना ऐकून कृती करतो. |
3 |
>> सुचवलेली कथा सुंदर प्रकारे सादर करतो. |
4 |
>> संवाद साधण्याचे कौशल्य उत्तम आहे. |
5 |
>> मोठ्यांशी बोलताना नम्रतेने बोलतो. |
6 |
>> अभ्यास वर्गकार्य दिलेल्या वेळात पूर्ण करतो. |
7 |
>> सुचवलेल्या कडव्याचे अर्थ स्पष्ट करतो. |
8 |
>> विषया अनुषंगाने नाट्यीकरण करतो. |
9 |
>> प्रश्नांची योग्य, समर्पक उत्तरे देतो. |
10 |
>> स्वतःच्या कथा सुंदररित्या सांगतो. |
11 |
>> संवाद,कथा,गाणे,मजकूर लक्षपूर्वक ऐकतो. |
12 |
>> भाषण करताना अगदी सहजपणे बोलतो. |
13 |
>> स्वतः छोट्या छोट्या कथा तयार करतो. |
14 |
>> सुचवलेले वर्णन अचूक व प्रमाण भाषेत लिहितो. |
15 |
>> स्वताच्या गरजा योग्य भाषेत सांगतो. |
16 |
>> बोलताना धीटपणे व नैसर्गिकपणे बोलतो. |
17 |
>> विषया अनुषंगाने प्रश्न तयार करतो व विचारतो. |
18 |
>> निबंध लिहिताना आकलन शक्तीचा वापर करतो. |
19 |
>> परिपाठाला कथा सुंदररित्या सांगतो. |
20 |
>> कवितेच्या ओळी ऐकतो व लगेचच पूर्ण करतो. |
21 |
>> दिलेल्या सूचनेप्रमाणे पाठ्यांशाचे लेखन करतो. |
22 |
>> दिलेल्या सूचनेप्रमाणे कविता तालासुरात गायन करतो. |
23 |
>> दिलेल्या पाठ्य घटकाचे प्रकट वाचन करतो. |
24 |
>> बोलण्याची भाषा , लाघवी व सुंदर आहे. |
25 |
>> कवितांचे गायन चालीत सुंदर करतो. |
26 |
>> सुचवलेल्या कवितेचे कृतियुक्त सादरीकरण करतो. |
27 |
>> दिलेले चित्र पाहून योग्य भाषा शैलीत वर्णन करतो. |
28 |
>> बोलताना नवीन शब्दांचा वापर करून बोलतो. |
29 |
>> भाषा वापरताना व्याकरणीक नियम पाळतो. |
30 |
>> सुचवलेल्या प्रसंगाचे सादरीकरण करतो. |
31 |
>> इतरांचे न पटलेले मत,सौम्य भाषेत सांगतो. |
32 |
>> स्वतःचे अनुभव श्रवणीय भाषेत सांगतो. |
33 |
>> उदाहरणे पटवून देताना म्हणींचा वापर करतो. |
34 |
>> प्रश्नांची अगदी योग्य व व्यवस्थित उत्तरे देतो. |
35 |
>> शाळेतील व वर्गातील विविध उपक्रमात सहभागी होतो. |
36 |
>> लेखन अस्खलिखीत व अचूक करतो. |
37 |
>> सुचवलेल्या मुद्द्यांच्या आधारे कथा तयार करतो. |
38 |
>> ३५ पत्रलेखन मायानानुरूप करतो. |
39 |
>> सूचना लक्षपूर्वक ऐकतो व पालन करतो. |
40 |
>> शब्द व वाक्य अगदी जसेच्या तसेच म्हणतो. |
41 |
>> बोलताना योग्य वयाप्रमाणे संबोधन करतो. |
42 |
>> मजकूर लक्षपूर्वक ऐकतो व अचूक लिहितो. |
43 |
>> दिलेल्या विषयावर समर्पकपणे बोलतो. |
44 |
>> प्रश्नांची उत्तरे स्वतःच्या भाषेत अचूक देतो. |
45 |
>> सुचवलेल्या कडव्याचे अर्थ स्पष्ट करतो. |
46 |
>> निबंध लेखन आशयाला अनुसरून करतो. |
47 |
>> सहशालेय उपक्रमात नेहमी सहभाग घेतो. |
48 |
>> बोलण्याच्या सुंदर शैली प्रभाव पाडतो. |
49 |
>> निबंध लेखन सुंदर करतो. |
50 |
>> सुचवलेला मजकूर पाहून सुंदर अक्षरात लिहितो. |