६ वी विषय – कला वर्णनात्मक नोंदी | 6th Class Sub- Art Varnanatmak Nondi

६ वी विषय – कला वर्णनात्मक नोंदी | 6th Class Sub- Art Varnanatmak Nondi

६ वी विषय – कला वर्णनात्मक नोंदी

6th Art

सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन

मूल्यमापन वर्णनात्मक – नोंदी

विषय –  कला

1 >>  माती काम मन लाऊन आकर्षक करतो.
2 >>  कार्यक्रमात सामूहिक रीत्या नृत्य सादर करतो.
3 >>  स्वतःच्या कल्पने ने चित्र काढतो .
4 >>  कवितांना स्वतःच्या चाली लावून म्हणतो.
5 >>  आत्मविश्वासानेभाषणामध्ये सहभागी होते.
6 >>  कलात्मक दृष्टीकोन ठवतो.
7 >>  आत्मविश्वासाने नाटकामध्ये सहभागी होते.
8 >>  चित्राच्या प्रदर्शनात सहभाग घेतो.
9 >>  मातीपासून विविध आकार बनवतो.
10 >>  सुंदर नृत्य करतो. चित्रकलेची आवड आहे.
11 >>  चित्राचे विविध प्रकार ओळखतो.
12 >>  सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होतो.
13 >>  कार्यक्रमात वैयक्तिकनृत्य सादर करतो.
14 >>  संगीताबदद्ल अभिरुची बाळगतो.
15 >>  विविध नृत्य प्रकारची माहिती सांगतो.
16 >>  नाट्यीकरणात सहभागी होतो.
17 >>  स्वतःच्या आवडीच्या वस्तूचे सुबक रेखांकन करतो.
18 >>  कला शिक्षणाचे महत्व समजून घेतो.
19 >>  चित्रकलेत रुची घेतो, आवडीने चित्र काढतो.
20 >>  कलेचे विविध प्रकार समजून घेतो.
21 >>  विविध स्पर्धातसहभागीहोतो.
22 >>  मूक अभिनय सादर करतो.
23 >>  समूहगीत गायनात सहभागी होतो.
24 >>  मनातील भावव कल्पना चित्राद्वारे रेखाटतो.
25 >>  वर्ग सजावटीसाठी सतत प्रयत्नशीलअसतो.
26 >>  चित्रात रंग भरताना रंगसंगती ओळखतो.
27 >>  नृत्याची विशेष आवड आहे.
28 >>  हस्ताक्षर सुंदर ठळक काढतो.
29 >>  गीताचे साभिनय कृतियुक्त सादरीकरण करतो.
30 >>  नृत्याची विशेष आवड आहे.
31 >>  आकर्षक चित्रे काढतो.
32 >>  विविध स्पर्धातसहभागीहोतो.
33 >>  सुंदर नृत्य करतो. चित्रकलेचीआवडआहे ,
34 >>  नाटकाची पुस्तके आवडीने वाचतो.
35 >>  आत्मविश्वासाने नाटकामध्ये सहभागी होते.
36 >>  वर्ग सजावटीसाठी सतत प्रयत्नशीलअसतो.
37 >>  कार्यक्रमाचे सुत्रसंचलन उत्तम करतो.
38 >>  गीत गायन स्पर्धेत सहभागी होतो.
39 >>  निरनिराळ्या स्वरालंकाराची माहिती घेतो.
40 >>   सावंदाचे सादरीकरण उत्तम रित्या करतो.
41 >>  राष्टीय कार्यक्रमात सहभागी होते.
42 >>  मातीपासून सुबक खेळणी तयार करतो.
43 >>  वैयक्तिक गीत गायन उत्तम करतो.
44 >>  चित्रात सुंदर आकर्षक रंग भरतो. .
45 >>  आवडीच्या वस्तूवर सुंदर नक्षीकाम करतो.
46 >>  विविध कलाप्रकारातील कौशल्य प्राप्त करतो.
47 >>  कलेविषयी मनापासून प्रेम बाळगतो.
48 >>  पाहिलेल्या घटनांचे हुबेहूब वर्णन करतो.
49 >>  सामुहिक गीत गायनात सहभागी होतो.
50 >>  गीते तालासुरात व्यवस्थित सादर करतो.

 

सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन

मूल्यमापन अडथळ्याच्या – नोंदी

विषय –  कला

1 >>  समूहगीत गायनात सहभागी होत नाही.
2 >>  कलात्मक दृष्टीकोन ठवत नाही.
3 >>  रंगाच्या छटातील फरक ओळखत नाही.
4 >>  चित्राचे प्रमाणबद्ध रेखांटन करत नाही.
5 >>  मनातील भाव व कल्पना चित्रात रेखाटत नाही.
6 >>  टाळ्या वाजवून संगीतमय नाद निर्माण करत नाही.
7 >>  चित्रकलेत रुची घेत नाही.
8 >>  निरनिराळ्या स्वरालंकाराची माहिती घेत नाही.
9 >>  संगीताबदद्ल अभिरुची बाळगत नाही.
10 >>  विविध नृत्य प्रकारची माहिती सांगत नाही.
11 >>  आवडीच्या वस्तूवर सुंदर नक्षीकाम करत नाही.
12 >>  पाहिलेल्या घटनांचे हुबेहूब वर्णन करत नाही.
13 >>  कलेचे विविध प्रकार समजून घेत नाही.
14 >>  मुक्तहस्त कलाकृतीची रचना करत नाही.
15 >>  विविध कौशल्य प्राप्त करत नाही.
16 >>  कलेविषयी मनापासून प्रेम बाळगत नाही.
17 >>  चित्राच्या प्रदर्शनात सहभाग घेत नाही.
18 >>  मातीपासून विविध आकार बनवत नाही.
19 >>  सर्व चित्रे सुंदर काढत नाही.
20 >>  आत्मविश्वासाने नाटकामध्ये सहभागी होत नाही.
21 >>  आत्मविश्वासाने भाषणामध्ये सहभागी होत नाही.
22 >>  आत्मविश्वासाने नाटकामध्ये सहभागी होत नाही.
23 >>  चित्रात रंग भरताना रंगसंगती ओळखत नाही.
24 >>  स्वतःच्या आवडीच्या वस्तूचे सुबक रेखांकन करत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page